Monday, August 1, 2011

शेतक-यांना मोफत खाते व कीडनाशकांचे वाटप

राणेगाव, ता. १ : येथे कृषी विभागाच्या एकात्मक भरडधन्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत राणेगाव, गोळेगाव, नागलवाडी येथील बाजरी उत्पादक शेतक-यांना मोफत खाते व कीडनाशकांचे  वाटप करण्यात आले. १३ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे  खते, कीडनाशक, व शुक्ष्ममुलद्रव्य प्रती शेतकरी डी. ए. पी. दोन गोण्या, एक युरीया गोणी,२५ किलो शुक्ष्ममुलद्रव्य,  आणि ७५० मिली कीडनाशक देण्यात आले.  ८४० लाभार्थींना याचा लाभ मिळाला. 

Sunday, June 5, 2011

http://shevgaonnews.blogspot.com/

Dear visitor you can follow following link for shevgaon news
Tthanks & regards
- Team Shevgaon. 
http://shevgaonnews.blogspot.com/