राणेगाव, ता. १ : येथे कृषी विभागाच्या एकात्मक भरडधन्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत राणेगाव, गोळेगाव, नागलवाडी येथील बाजरी उत्पादक शेतक-यांना मोफत खाते व कीडनाशकांचे वाटप करण्यात आले. १३ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे खते, कीडनाशक, व शुक्ष्ममुलद्रव्य प्रती शेतकरी डी. ए. पी. दोन गोण्या, एक युरीया गोणी,२५ किलो शुक्ष्ममुलद्रव्य, आणि ७५० मिली कीडनाशक देण्यात आले. ८४० लाभार्थींना याचा लाभ मिळाला.
No comments:
Post a Comment